अरुणाचल प्रदेशात फुलपाखराच्या नव्या प्रजातीचा शोध; भारतीय संशोधकांचे महत्त्वपूर्ण योगदान A New Butterfly Species found in Arunachal Pradesh नवी दिल्ली/ईटानगर : प्रसिद्ध फुलपाखरू अभ्यासक कृष्णमेघ कुंटे, फहीम खान आणि उज्वला पवार यांच्या संशोधक पथकाने अरुणाचल प्रदेशातील मायोडिया पास परिसरात फुलपाखराच्या नव्या प्रजातीचा शोध New Butterfly…
समुद्री परिसंस्थेच्या रक्षणासाठी एकत्र या – युएनचे आवाहन Third World Ocean Assessment WOA III by United Nations ‘जागतिक महासागर दिना’चे औचित्य साधून युनायटेड नेशन्सने ‘तिसरा जागतिक महासागर अहवाल’ Third World Ocean Assessment सोमवारी रात्री न्यूयार्कमध्ये प्रसिद्ध केला आहे. महासागरांच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकणारा हा अहवाल मानवी…
गडचिरोलीतील हत्तींच्या व्यवस्थापनाला वेग Farmers for Forests to Monitor Elephants in Gadchiroli गडचिरोलीतील हत्तीच्या वास्तव्यामुळे निर्माण झालेला मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. गडचिरोलीत हत्तींच्या हालचालींच्या निरीक्षणाचा एक महत्त्वाचा आणि वैज्ञानिक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. वन विभागाच्या सहकार्याने ‘फार्मर्स…
भारतातही दिसणार का नयनरम्य ‘अरोरा’ (ध्रुवीय प्रकाश)? Auroras in India?? पृथ्वीला आज (सोमवार) एका मोठ्या सौर वादळाचा Solar Storm सामना करावा लागण्याची शक्यता असून, यामुळे जगभरातील खगोलप्रेमींमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. या शक्तिशाली सौर वादळामुळे जगातील अनेक भागांमध्ये ‘अरोरा’ Auroras म्हणजेच नयनरम्य ध्रुवीय प्रकाश पाहण्याची संधी…
मॉन्सून महाराष्ट्रात दाखल Southwest Monsoon 2026 Progress नैऋत्य मोसमी पावसाने आज आणखी पुढे सरकत पश्चिम-मध्य आणि पूर्व-मध्य अरबी समुद्रातील काही भाग, कर्नाटकातील आणखी काही भाग, संपूर्ण गोवा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील काही भाग, तामिळनाडूच्या बहुतांश भागांसह नैऋत्य बंगालच्या उपसागरातील काही भाग व्यापले आहेत. तसेच पश्चिम-मध्य,…
पाचगणी टेबललँड पर्यावरण संवर्धन पुस्तिकेचे प्रकाशन Pachgani Table Land Coffee Table Book Published पर्यावरण संवर्धन हीच भावी पिढ्यांसाठीची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यसाठी आपण प्रत्यक्ष कृतीमधून आपले योगदान दिले पाहिजे. मागील पिढ्यांनी येथील परिसराचे वैशिष्ट्य व वारसा जतन करुन ठेवला आहे. यापुढेही हा…