निसर्ग रंगमध्ये तुमचं स्वागत आहे!

अंकाची माहिती

अंकाची माहिती

• निसर्गरंग हे पर्यावरणविषयक माहिती सोप्या भाषेतून देणारे मराठी ऑनलाइन पत्र आहे.
• दर महिन्याच्या १ आणि १६ तारखेला हा अंक वेबसाइटवर प्रकाशित होणार आहे.
• हा अंक वाचण्यासाठी मुलांना सभासदत्व घ्यावे लागणार आहे.
• सभासदत्व घेण्यासाठी माफक शुल्क असून, त्यासाठी ऑनलाइन पेमेंटची व्यवस्था करण्यात आली आहे.
• सभासद मुलांना लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळेल.
• मोबाइल, कम्प्युटरवर सहज वाचता येईल, अशा पद्धतीने या अंकाची रचना करण्यात आली आहे.

Yearly Subscription for Indian Users is INR 200
Yearly Subscription for International Users is USD 5
The subscription is for the Period FY 2020 – 21

असा असेल आपला निसर्गरंग…

Yearly Subscription for Indian Users is INR 200
Yearly Subscription for International Users is USD 5
The subscription is for the Period FY 2020 – 21