नवेगाव-नागझिराच्या ‘माधवझरी’ प्रवेशद्वारावरून जंगल सफारी व निसर्ग पायवाट सुरू! Navegaon Nagzira Tiger Reserve जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील Navegaon Nagzira Tiger Reserve झाशीनगर वनपरिक्षेत्रांतर्गत येणारे ‘माधवझरी प्रवेशद्वार‘ पर्यटकांसाठी अधिकृतपणे खुले करण्यात आले आहे. शुक्रवार, ५ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून या…
अवघ्या ५ रुपयांत मिळणार स्थानिक प्रजातींची रोपे; पुणे महानगरपालिकेचा ‘वन महोत्सव २०२६’ उपक्रम Pune Municipal Corporation Van Mahotsav 2026 पर्यावरण संवर्धन आणि शहराच्या हरित पट्ट्यात वाढ करण्याच्या हेतूने पुणे महानगरपालिकेच्या उद्यान-वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ‘वन महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. या…
झीनत वाघिणीने दिली आनंदाची बातमी Zeenat Tigress gives Birth to 4 Cubs देशातील पहिल्या आंतरराज्य व्याघ्र स्थलांतराला ऐतिहासिक यश आले आहे. महाराष्ट्रातून ओडिशात गेलेल्या ‘झीनत’ वाघिणीने Zeenat Tigress चार पिल्लांना जन्म दिला आहे. ओडिशाचे वनमंत्री आणि मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून अधिकृतपणे…
वन्य प्राण्यांच्या हालचालीवर राहणार ‘एआय’ ची नजर AI Cameras to Monitor Wildlife Movement मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी राज्यात पहिल्या टप्प्यात दहा ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणे, राज्यातील एक हजार गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अर्लट यंत्रणा उभारणे तसेच दोन रेस्क्यू सेंटर व दहा उपचार केंद्रे उभारण्यास राज्य…
‘अतिरेकी पर्यटना’मुळे लुकलुकणारे जीव धोक्यात Firefly Festival मे महिन्याचा उत्तरार्ध आणि जूनचा पहिला आठवडा म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये एका अद्भुत नैसर्गिक सोहळ्याचा काळ. मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळू लागताच अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवरील भंडारदरा, घाटघर, आणि कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसर काजव्यांच्या लुकलुकण्याने उजळून निघतो. आठवडाभरापासून काजव्यांचा हंगाम सुरू झाल्यामुळे…
नेपाळच्या बाजारात गेंड्यांची ‘टक्कर’ Rhino Fight in Nepal नेपाळच्या मुख्य बाजारपेठेत दोन अवाढव्य एकशिंगी गेंडे एकमेकांशी जीवघेणी फाइट करतानाचा Rhino Fight in Nepal व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोन अवाढव्य एकशिंगी गेंडे थेट एका शहराच्या मुख्य रस्त्यावर एकमेकांशी जीवघेणी फाईट करताना…