Nisarga Ranga, Author at निसर्ग रंग - Page 5 of 21
निसर्ग रंगमध्ये तुमचं स्वागत आहे!
:info@nisargaranga.com

Author page: Nisarga Ranga

वणी जवळ सापडली विशालकाय डायनोसॉर ची जिवाष्मे Dinosaur Fossils

वणी जवळ सापडली विशालकाय डायनोसॉर ची जिवाष्मे Dinosaur Fossils

यवतमाळ: वणी तालुक्यातील बोर्डा जवळ विरकुंड गावा नजीक येथील पर्यावरण आणि भूशास्त्र संशोधक प्रा सुरेश चोपणे यांना ६ कोटी वर्षापूर्वीच्या लेट क्रिटाशीयस काळातील विशालकाय डायनोसॉर प्राण्यांचे जीवाष्म Dinosaur Fossils सापडले आहे. दोन वर्षांपूर्वी पायाचे एक अष्मीभूत हाड त्यांना सापडले होते. यवतमाळ जिल्ह्यातील डायनोसॉर जीवाष्म आढळल्याची…

Read more

रात्रीच्या प्रकाशाचा अद्भूत खेळ Fireflies

रात्रीच्या प्रकाशाचा अद्भूत खेळ Fireflies

मे महिन्याचा शेवटचा आठवडा आणि जूनचा पहिला आठवडा जंगलामध्ये सेलिब्रेशनचा काळ असतो. हजारो काजवे Fireflies जंगलाच्या वेगवेगळ्या भागात रात्री एकाच वेळी रोषणाईचे खेळ खेळतात. तुम्ही सर्वांनी गाण्याच्या तालावर लुकलुकणारे दिवे पाहिले असतील. अगदी त्याचप्रमाणे काजवे लयबद्धरित्या एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाताना लुकलुकताना दिसतात. निसर्गाचा हा…

Read more

पावसाळ्याचा निदर्शक मृग किडा Red Velvet Mite

पावसाळ्याचा निदर्शक मृग किडा Red Velvet Mite

ऋतूबदलाची चाहूल लागण्यासाठी निसर्गाने काही झाडे, फुले, पक्षी आणि अगदी कीटकांनाही जबाबदारी दिली आहे. हे घटक ठरलेल्या वेळी त्यांची कामे पूर्ण करतात. उदाहरणार्थ पावशा पक्ष्याची शीळ सुरू झाली की पावसाची नांदी, कावळा कोणत्या झाडावर घरटे बांधतोय त्यानुसार यंदाचा पाऊस किती पडतो याचे ठोकताळे ठरवले जातात.…

Read more

जागतिक पर्यावरणदिनी भारत फोर्जने पर्यावरणाप्रती जपली बांधिलकी

जागतिक पर्यावरणदिनी भारत फोर्जने पर्यावरणाप्रती जपली बांधिलकी

आघाडीचा बहुराष्ट्रीय समूह भारत फोर्ज लिमिटेडने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करून पर्यावरण संवर्धनासाठी आपल्या वचनबद्धतेची पुष्टी केली. हा कार्यक्रम पुणे कॅन्टोन्मेंट गार्डन येथे पार पडला. यावेळी Bharat Forge Limited च्या वित्त विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष केदार दीक्षित आणि सीएसआर विभाग प्रमुख डॉ. लीना देशपांडे…

Read more

बिपरजॉय म्हणजे आपत्ती… Biperjoy Cyclone…

बिपरजॉय म्हणजे आपत्ती… Biperjoy Cyclone…

अरबी समुद्रात सध्या तयार झालेल्या चक्रीवादळाला बिपरजॉय हे नाव देण्यात आले आहे. या वर्षीतील अरबी समुद्रातील हे पहिले चक्रीवादळ Cyclone आहे. बांगलादेशाने या चक्रीवादळाला बिपरजॉय Biperjoy हे नाव दिले आहे. बंगाली भाषेत याचा अर्थ आपत्ती.    वादळांची नावं ठरतात तरी कशी वादळांना पूर्वी गावांची नावं दिली जात…

Read more

सावली गायब झाली ?? Zero Shadow Day …

सावली गायब झाली ?? Zero Shadow Day …

एखाद्या व्यक्तीबद्दल विश्वास व्यक्तकरताना ती सावलीसारखी माझ्याबरोबर असते, असं वाक्य गप्पांमध्ये नेहमी ऐकायला मिळतं. कोणीही तुमची साथ सोडली तरी सावली कधीच तुम्हाला सोडत नाही, असे सांगितले जाते. पण वर्षात असे दोन दिवस असतात, ज्या वेळी काही क्षणासाठी सावली गायब होते, म्हणजेच ती तुमच्याखालीच लपून बसते.…

Read more