Nisarga Ranga, Author at निसर्ग रंग - Page 3 of 21
निसर्ग रंगमध्ये तुमचं स्वागत आहे!
:info@nisargaranga.com

Author page: Nisarga Ranga

माणदेशातील जैवविविधतेने समृद्ध असे किरकसाल Biodiversity of Kirkasal Satara

माणदेशातील जैवविविधतेने समृद्ध असे किरकसाल  Biodiversity of Kirkasal Satara

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील दुष्काळी समजल्या जाणाऱ्या माण तालुक्यातील आदर्शगाव किरकसाल हे  छोटंसं गाव.  माणदेशातील एक डोंगराळ गाव ज्याची लोकसंख्या दीड हजारांच्या आसपास आहे, गावात अनेक वर्षांपासून जलसंधारणाची कामे केली गेली, त्यामुळे गाव दुष्काळमुक्त झाले.  या गावात ना संरक्षित क्षेत्र आहे ना घनदाट जंगल, पण…

Read more

यंदाचे पक्षिमित्र संमेलन सांगली मध्ये Maharashtra Pakshimitra Sammelan Sangli

यंदाचे पक्षिमित्र संमेलन सांगली मध्ये  Maharashtra Pakshimitra Sammelan Sangli

पक्षिमित्रांचे संघटन असलेली महाराष्ट्र पक्षिमित्र ही संस्था राज्यात गेली चार दशके कार्यरत असून, पक्षी अभ्यास, संवर्धन व जनजागृती यासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेची राज्यस्तरीय तसेच विभागीय स्तरावर पक्षिमित्र संमेलने होत असतात. अशा प्रकारचे संघटन आणि संमेलने घडवून आणणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. या…

Read more

वाघांची संख्या वाढविण्यास भारत यशस्वी World Tiger Day

वाघांची संख्या वाढविण्यास भारत यशस्वी World Tiger Day

जगभरातील संकटग्रस्त, नष्ट होण्याचा धोका असलेल्या वाघांना वाचविण्यासाठी दरवर्षी २९ जुलै हा दिवस व्याघ्र दिन World Tiger Day म्हणून साजरा केला जातो. तीन महिन्यांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वाघांची संख्या वाढल्याचे जाहीर करून वन्यप्राणीप्रेमींना आनंदाची बातमीच दिली आहे. त्यामुळे यंदाचा व्याघ्र दिन विशेष…

Read more

धरणाचे पाणी कसे मोजतात

धरणाचे पाणी कसे मोजतात

पावसाळा सुरू झाला की वेधशाळेकडून पडलेल्या पावसाचे आकडे जाहीर करण्यास सुरुवात होते. पावसाच्या नोंदी मिलीमीटरमध्ये सांगितल्या जातात. मुसळधार असेल तर काही अभ्यासक इंचामध्येही पावसाची माहिती देतात. हे सगळे सुरू असतानाच धरणसाठ्याच्या बातम्या सुरू होतात. गेल्या वर्षी या काळात एकढा धरणसाठा होता आता तो किती आहे.…

Read more

आणि ऑर्किडचे पुनर्रोपण यशस्वी झाले… Orchid Replantation

आणि ऑर्किडचे पुनर्रोपण यशस्वी झाले… Orchid Replantation

रत्नागिरी ते नागपूर महामार्गासाठी रस्त्यारुंदीकरणादरम्यान कोल्हापूर ते रत्नागिरी घाट रस्त्यातील अनेक झाडे काही महिन्यांपूर्वी तोडावी लागली. यातील अनेक झाडांवर पश्चिम घाटाचे वैभव असलेली ऑर्किड Orchid (स्थानिक भाषेत आपण त्यांना आमरी किंवा आमर म्हणतो) असल्याचे लक्षात आल्याने नेचर काँझर्वेशन सोसायटी (NACONS), ठाकरे वाइल्डलाईफ फाउंडेशन (TWF) आणि…

Read more

भोपळ्या आंबा कधी खाल्लाय काय ..

भोपळ्या आंबा कधी खाल्लाय काय ..

हापूस, केशर, तोतापुरी, पायरी अशा मोजक्याच आंब्यांची नावे शहरी मंडळीच्या कानावर पडत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का भारतात आंब्याच्या पंधराशेहून अधिक प्रकारच्या जाती आढळतात. यातील काही आंबे केवळ आकाराने मोठे, तर काही आकाराने लहान मात्र साखरेपेक्षा गोड, काहीचा गर खोबऱ्या प्रमाणे तर काही चवीला…

Read more