Nisarga Ranga, Author at निसर्ग रंग - Page 2 of 21
निसर्ग रंगमध्ये तुमचं स्वागत आहे!
:info@nisargaranga.com

Author page: Nisarga Ranga

महाराष्ट्र पक्षिमित्रचे पुरस्कार जाहीर Maharashtra Pakshimitra Award Announced

महाराष्ट्र पक्षिमित्रचे पुरस्कार जाहीर Maharashtra Pakshimitra Award Announced

अमरावती: गेली चार दशके महाराष्ट्रात पक्षीविषयक कार्य करणारी संस्था “महाराष्ट्र पक्षिमित्र” तर्फे देण्यात येणाऱ्या २०२३ च्या पक्षिमित्र पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार नाशिक येथील दिगंबर गाडगीळ यांना जाहीर करण्यात आला आहे. इतर पुरस्कारांपैकी पक्षी संशोधन पुरस्कार, सालिम अली सेंटर फॉर…

Read more

महाधनेशचे घरटे दत्तक घ्या Adopt a Nest, Save Great Hornbill

महाधनेशचे घरटे दत्तक घ्या Adopt a Nest, Save Great Hornbill

महाधनेश म्हणजेच Great Hornbill सह्याद्रीच्या जंगलात आढळणारा कोकणाशी नाळ जोडला गेलेला, देवराया, जंगलं आणि क्वचित मानवी वस्तीजवळ आढळणारा देखणा पक्षी. त्यांच्या पंखांचा होणारा मोठा आवाज आणि दूरवरून ऐकू येणारी यांची साद यामुळे सर्वांच्याच परिचयाचा. भेळा, शेवर, आंबा, सातविण अशा झाडांच्या ढोल्या निवडून त्यात आपल्या पिल्लांना…

Read more

Big Butterfly Month: ऑनलाईन प्रश्नमंजुषा

Big Butterfly Month:  ऑनलाईन प्रश्नमंजुषा

सप्टेंबर महिना हा देशभरातील विविध संस्थांतर्फे आता बिग बटरफ्लाय मंथ Big Butterfly Month म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. फुलपाखराला जगातील सर्वाधिक आकर्षक कीटकाचा मान मिळाला आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात जिथे झाडे, फुले आहेत तिथे फुलपाखरांचे वास्तव्य आहे. निसर्गाने या कीटकाला लक्षवेधक रंग आणि नक्षीदार पंखांची देणगी दिली आहे.…

Read more

महाराष्ट्र पक्षिमित्र पुरस्कारांसाठी प्रस्ताव आमंत्रीत Maharashtra Pakshimitra Sammelan Sangli

महाराष्ट्र पक्षिमित्र पुरस्कारांसाठी प्रस्ताव आमंत्रीत Maharashtra Pakshimitra Sammelan Sangli

या वर्षीचे ३६ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन Maharashtra Pakshimitra Sammelan सांगली येथील बर्ड साँग या संस्थेच्या यजमानपदाखाली, नवभारत शिक्षण मंडळाचे शांतिनिकेतन लोक विद्यापीठ संकुल, सांगली येथे २३ आणि २४ डिसेंबर २०२३ दरम्यान होत आहे.  पक्षी संवर्धन, जनजागृती या क्षेत्रात सातत्याने केलेल्या कामाबद्दल तसेच पक्षी विषयक संशोधन, संवर्धन,…

Read more

खवैय्यांचा फेवरेट ‘पापलेट’ झाला महाराष्ट्राचा राज्यमासा Silver Pomfret State Fish

खवैय्यांचा फेवरेट ‘पापलेट’ झाला महाराष्ट्राचा राज्यमासा Silver Pomfret State Fish

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील बहुसंख्य लोकांचे आवडते सीफूड म्हणजे Silver Pomfret रुपेरी पापलेट मासा. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतंच महाराष्ट्रातील Silver Pomfret ला  ‘राज्य मासा’ म्हणजेच State Fish म्हणून घोषित केले. केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या उपस्थितीत मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. मुनगंटीवार म्हणाले की,…

Read more

जंगल वाचनाचा अनुभव देणारं रानबोली पुस्तक Ranboli Book Review

जंगल वाचनाचा अनुभव देणारं रानबोली पुस्तक  Ranboli Book Review

आपण वारंवार जंगलात, निसर्गात भटकायला लागलात की हळूहळू आपण जंगलाला वाचायला शिकतो, वेगवेगळे अनुभव कायमस्वरुपी मनात घर करून राहतात… ३५ वर्षांहून अधिक काळ जंगल भ्रमंती करणारे राजीव पंडित यांनी वेगवेगळ्या जंगलांमध्ये केलेल्या या भटकंतीवर आधारित रानबोली हे पुस्तक लिहिलय. पुण्यामध्ये नुकतच याचं प्रकाशन झालं. वन्यजीव…

Read more