निसर्गवार्ता Archives - Page 28 of 41 - निसर्ग रंग
निसर्ग रंगमध्ये तुमचं स्वागत आहे!
:info@nisargaranga.com

निसर्गवार्ता

कांदळवन आणि सागरी जैवविविधता या विषयात परदेशात शिक्षण घेण्यासाठी राज्य शासनातर्फे शिष्यवृत्ती

कांदळवन आणि सागरी जैवविविधता या विषयात परदेशात शिक्षण घेण्यासाठी राज्य शासनातर्फे शिष्यवृत्ती

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सागरी जैवविविधता या विषयात रुची असणाऱ्या अथवा अभ्यास करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगला निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयात कांदळवन Mangrove आणि सागरी जैवविविधता Marine Biodiversity या विषयात परदेशात शिक्षण घेण्यासाठी राज्य शासनाने शिष्यवृत्ती Scholarship…

Read more

सोलापूरची ऑक्सिजन पातळी वाढविण्यासाठी ५०० एकरावर उभारणार वनउद्यान : सुधीर मुनगंटीवार

सोलापूरची ऑक्सिजन पातळी वाढविण्यासाठी ५०० एकरावर उभारणार वनउद्यान : सुधीर मुनगंटीवार

सोलापूर शहरातील ऑक्सीजन पातळी वाढविण्यासाठी शहरातील पाचशे एकर वनजमिनीवर वनउद्यान Forest Park उभारण्यात येणार असल्याची घोषणा आज राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केली. कर्नाटकातील विजयपूर येथे निवडणुक दौऱ्यासाठी जाण्याकरता सोलापूर विमानतळ येथे त्यांचे आज सकाळी आगमन झाले. विजयपूरला रवाना…

Read more

पक्ष्यांनाही लागते तहान

पक्ष्यांनाही लागते तहान

उन्हाळ्यात माणसांप्रमाणेच प्राणी आणि पशुपक्ष्यांनाही पाण्याची सर्वाधिक गरज भासते. पोळून काढणाऱ्या कडाक्याच्या उन्हात पाण्याची तहान भागवण्यासाठी पक्ष्यांची अविरत धडपड सुरू असते. या धडपडीला सुसह्य करून त्यांच्या जिवाला थोडासा गारवा देण्यासाठी गरज आहे वाटीभर पाण्याची.. वाढत्या उन्हामुळे अंगाची काहिली होत असल्याने फक्त माणसेच हवालदिल होत नसून…

Read more

वसुंधरा दिनानिमित्त साकारले अनोखे भरडधान्य-लक्ष्मी बीज चित्र

वसुंधरा दिनानिमित्त साकारले अनोखे भरडधान्य-लक्ष्मी बीज चित्र

२२ एप्रिल २०२३, जागतिक वसुंधरा दिन, अक्षय्य तृतीयेचे औचित्य साधून आणि आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाच्या (International Millet Year) निमित्ताने तळजाई मंदिर प्रांगणात, पाचगाव-पर्वती टेकडीवर, पुणे येथे भरडधान्य-लक्ष्मी बीज-चित्र साकारण्यात आले. सदर भरड-धान्यलक्ष्मी बीज चित्राचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण (भा.प्र.से.) यांच्या हस्ते झाले. निसर्गसूत्र, बायोस्फिअर्स, शैलेश…

Read more

आज आणि उद्या दिसणार लायरीड उल्कावर्षाव Lyrid Meteor Shower

आज आणि उद्या दिसणार लायरीड उल्कावर्षाव Lyrid Meteor Shower

दरवर्षी २२,२३ एप्रिल दरम्यान चांगला दिसणारा लायरीड उल्कावर्षाव Lyrid Meteor Shower ह्या वर्षीसुद्धा चांगला दिसण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याच्या १५ ते २९ तारखे दरम्यान उत्तर-पूर्व दिशेला लायरा Lyra तारासमूहात दिसणारा हा उल्कावर्षाव २२-२३ एप्रिल रोजी मोठया संख्येने दिसतो अशी माहिती खगोल अभ्यासक व स्काय वॉच…

Read more

कुनो नॅशनल पार्कमधील चित्त्यांचं बारसं – पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’ मध्ये मागवल्या होत्या सूचना

कुनो नॅशनल पार्कमधील चित्त्यांचं बारसं – पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’ मध्ये मागवल्या होत्या सूचना

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला आलेल्या प्रतिसादाला अनुसरून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आलेल्या नामिबियाच्या चित्त्यांचे नव्याने नामकरण करण्यात आले आहे. ANI नी दिलेल्या वृत्तानुसार  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सप्टेंबर 2022 रोजी मन की बात मध्ये नागरिकांना नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून…

Read more

error: Content is protected !!