निसर्गसंपत्तीने श्रीमंत असलेल्या परिसंस्थेचे इंडिकेटर किंवा प्रतिक असलेली फुलपाखरं सगळ्यांची आवडती. मुलं लहानपणी चित्र काढायला शिकली की फुल आणि त्यावर बसलेलं रंगीत फुलपाखरू हे त्यांचं आवडतं चित्र असतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचेच लक्ष वेधणारी चिमुकली तर काही आकारानं मोठ्या फुलपाखरांची नाव सगळ्यांना कळाली पाहिजेत. यासाठी महाराष्ट्र…
