आपल्या महाराष्ट्रात राहणाऱ्या बिबट्याचा भाऊबंद असलेला हिमबिबट्या हा एक देखणा आणि रुबाबदार प्राणी. एकीकडे हिमबिबट्या Snow Leopard दुर्मिळ होत असल्याच्या बातम्या सारख्या पुढे येत असताना उत्तराखंडमध्ये दारमा खोऱ्यात पहिल्यांदाच हिमबिबट्याचे दर्शन झालय. जाणून घेऊ या हिमबिबट्याच्या घडामोडींबद्दल… बर्फाळ प्रदेशात राहणारा, अतिशय देखणा, पण गेल्या काही…
