दरवर्षी २२,२३ एप्रिल दरम्यान चांगला दिसणारा लायरीड उल्कावर्षाव Lyrid Meteor Shower ह्या वर्षीसुद्धा चांगला दिसण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याच्या १५ ते २९ तारखे दरम्यान उत्तर-पूर्व दिशेला लायरा Lyra तारासमूहात दिसणारा हा उल्कावर्षाव २२-२३ एप्रिल रोजी मोठया संख्येने दिसतो अशी माहिती खगोल अभ्यासक व स्काय वॉच…
