दर वर्षी किमान एक तरी झाड लावून ते जगवण्याचा निर्धार करा. तुमच्यासोबत ते झाडही वाढताना पाहून तुम्हाला जो आनंद होईल, त्याची कशाशीच तुलना करणं शक्य नाही. झाड वाढेल, त्यावर पक्षी येतील, घरटी बांधतील, त्यांची पिल्लं किलबिलाट करतील, झाडावरची फळं ते पक्षी खातील आणि तुम्हालाही मिळतील.…
