महाराष्ट्रातून नामशेषाच्या मार्गावर असलेल्या माळढोक Great Indian Bustard पक्ष्याला वाचविण्यासाठी, त्यांची संख्या वाढविण्याच्या हेतूने सोलापूर जिल्ह्यात राज्यातील पहिले ‘माळढोक Conservation Breeding Center’ उभारण्यात येणार आहे. माळढोक पक्ष्यासाठी राखीव असलेल्या सोलापूरमधील नान्नज अभायरण्यातील जागा या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात देशातील माळढोक पक्ष्यांची…
