निसर्गवार्ता Archives - Page 6 of 41 - निसर्ग रंग
निसर्ग रंगमध्ये तुमचं स्वागत आहे!
:info@nisargaranga.com

निसर्गवार्ता

शेकरू आणि भारतीय नक्षत्र कासवांची तस्करी रोखली, पुणे रेल्वे स्थानक परिसरातील मोठी कारवाई

शेकरू आणि भारतीय नक्षत्र कासवांची तस्करी रोखली, पुणे रेल्वे स्थानक परिसरातील मोठी कारवाई

शेकरू आणि भारतीय नक्षत्र कासवांची तस्करी रोखली, पुणे रेल्वे स्थानक परिसरातील मोठी कारवाई पुणे रेल्वे स्थानक परिसरात प्रतिबंधित वन्यजीवांची बेकायदेशीर विक्री आणि तस्करी करण्याचा एक मोठा डाव महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (DRI) उधळून लावला आहे. ‘डीआरआय’च्या पुणे प्रादेशिक युनिटने अत्यंत गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून दोन…

Read more

सिंधुदुर्गात साकारतय पहिलं आशियातील सागरी संग्रहालय INS Guldar

सिंधुदुर्गात साकारतय पहिलं आशियातील सागरी संग्रहालय INS Guldar

सिंधुदुर्गात साकारतय पहिलं आशियातील सागरी संग्रहालय INS Guldar कोकणच्या पर्यटन वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारतीय नौदलात चार दशके शौर्य गाजवलेली आणि जानेवारी २०२४ मध्ये निवृत्त झालेली युद्धनौका ‘आय एन एस गुलदार’ INS Guldar आता एका नव्या ऐतिहासिक पर्वासाठी सज्ज झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

Read more

इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स International Big Cat Alliance (IBCA)

इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स International Big Cat Alliance (IBCA)

इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स International Big Cat Alliance (IBCA) मार्जार कुळातील मोठ्या वन्यप्राण्यांच्या संरक्षण संवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेल्या इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स International Big Cat Alliance (IBCA) ची पहिली बैठक येत्या १ आणि २ जूनला भारतात होणार आहे. यानिमित्ताने जाणून घेऊ, या विशेष उपक्रमाबद्दल.. पंतप्रधान…

Read more

पश्चिम घाटात ओडोनाटाच्या १४३ प्रजातींची नोंद Odonata Diversity in Western Ghats

पश्चिम घाटात ओडोनाटाच्या १४३ प्रजातींची नोंद   Odonata Diversity in Western Ghats

पश्चिमघाटात ओडोनाटाच्या १४३ प्रजातींची नोंद Odonata Diversity in Western Ghats पश्चिम घाटात करण्यात आलेल्या दोन वर्षांच्या महत्त्वपूर्ण सर्वेक्षणातून या प्रदेशातील जैवविविधतेबाबत चिंताजनक वास्तव समोर आले आहे. संशोधकांना या काळात ऐतिहासिक नोंदींनुसार असलेल्या एकूण ड्रॅगनफ्लाय (चतुर) आणि डॅमसेल्फ्लाय (टाचणी) प्रजातींपैकी फक्त ६५ टक्‍के प्रजातींचे दस्तऐवजीकरण करता…

Read more

डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन Dr. Madhav Gadgil Passes Away

डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन  Dr. Madhav Gadgil Passes Away

डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन Dr. Madhav Gadgil Passes Away जैवविविधता, पर्यावरणशास्त्राचा चालताबोलता विश्वकोष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. माधव धनंजय गाडगीळ यांचे (वय ८३) यांचे अल्पशा आजाराने पुण्यात निधन झाले. केंद्र सरकारने पर्यावरण, वन्यजीव संवर्धन धोरणांच्या निर्मितीसाठी  नेमलेल्या तज्ज्ञांच्या समित्यांमध्ये डॉ. गाडगीळ यांचा सहभाग होता. डॉ.…

Read more

वैज्ञानिक वन्यजीव व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण करार STR ResQ CT MOU

वैज्ञानिक वन्यजीव व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण करार STR ResQ CT MOU

STR ResQ CT MOU वैज्ञानिक वन्यजीव व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण करार सह्याद्री व्याघ्र प्रकल्प (STR), महाराष्ट्र वन विभाग आणि RESQ चॅरिटेबल ट्रस्ट (RESQ CT) यांच्यात सह्याद्री परिसरातील वैज्ञानिक वन्यजीव व्यवस्थापन, तातडीची पशुवैद्यकीय मदत, प्राणी संख्या व्यवस्थापन आणि मानव–वन्यजीव संघर्ष निवारण मजबूत करण्यासाठी औपचारिक सामंजस्य करार (MoU) करण्यात…

Read more

error: Content is protected !!