किरकसाल होणार जैवविविधता वारसा स्थळ? Kiraksal Biodiversity Heritage Site २४ जानेवारी २०२५ रोजी श्रीनाथ मंदिर, किरकसाल येथे जैवविविधता संवर्धनाविषयी महत्त्वपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला. किरकसालला “जैवविविधता वारसा स्थळ” घोषित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर चर्चा झाली. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, पुणे उपकार्यालयाच्या प्रभारी अधिकारी तनुजा शेलार,…
नदीपात्र अबाधित ठेवा, प्रकल्पासाठी वृक्षतोड नको – डॉ. मेधा कुलकर्णी पुण्यातील नदी सुधार योजनेच्या ४४ किलोमीटर कामातील एक टप्पा राम-मुळा संगम येथील जागा पाहाणी खासदार मेधा कुलकर्णी यांच्या वतीने आयोजित केली होती. पुणे महापालिका आयुक्त आयुक्त राजेंद्र भोसले यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, जीवित नदी संस्थेचे पुणे…
भूजल व्यवस्थापनाचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहा ‘वॉटर वारियर्स’ Water Warriors ना प्रजासत्ताक दिनी विशेष अतिथी म्हणून निमंत्रण… बारामती तालुक्यातील काऱ्हाटीच्या संरपच दिपाली लोणकर यांचा समावेश अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल व्यवस्थापनामध्ये राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहा ‘वॉटर वारियर्स’ना दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी विशेष अतिथी म्हणून निमंत्रित…
अजित श्रीधर पाटील उर्फ पापा पाटील, यांच्या स्मृती प्रित्यर्थ, कुटुंबियाकडून वनविभागास दोन एकर जमीन दान Papa Patil Donates 2 Acres Land to Sahyadri Tiger Reserve अजित श्रीधर पाटील उर्फ पापा पाटील हे सांगली जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक होते. ते राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य देखील राहिले…
फेंगल चक्रीवादळ… Cyclone Fengal… बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘फेंगल’ चक्रीवादळ Cyclone Fengal सध्या दक्षिण भारतात धुमाकूळ घालत आहे. यामुळे तामिळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटक यांसह दक्षिणेतील अनेक राज्यांना मोठा फटका बसला आहे. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या वातावरणावरही झाला आहे. राज्यात आलेली थंडीची लाट या वादळामुळे निर्माण झालेल्या…
पिंपरी-चिंचवडमध्ये होणार राज्यस्तरीय खगोल अभ्यासक संमेलन Astronomer’s Conference सर्वसामान्य लोकांमध्ये आकाश निरीक्षणाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने १३ वे राज्यस्तरीय खगोल अभ्यासक संमेलन मराठी खगोल अभ्यासक मंडळ, नांदेड आणि पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४-१५ डिसेंबर २०२४ दरम्यान पिंपरी चिंचवड सायन्स…