सांबराच्या शिंगाना मागणी मोठी पण विक्री नाही Sambar Deer Antlers ऐतिहासिक घटनांबद्दल अलीकडे नागरिकांमध्ये कुतुहूल वाढलं आहे. अनेक हौशी लोक त्यांची गावाकडची घरं, फार्म हाऊस जुन्या वाड्यांप्रमाणं बांधत आहेत. पूर्वीच्या काळात वापरल्या जाणाऱ्या वस्तू वापरण्याचाही नवीन ट्रेंड आला आहे. अनेक जण दिवाणाखान्यातील डेकोरेशन सुध्दा जुन्या…
