निसर्गवार्ता Archives - Page 39 of 40 - निसर्ग रंग
निसर्ग रंगमध्ये तुमचं स्वागत आहे!
:info@nisargaranga.com

निसर्गवार्ता

MTDC साजरे करणार आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष….

MTDC साजरे करणार आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष….

संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” International Year of Millets 2023 म्हणुन घोषित केले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटकांना पर्यटनाच्या अद्ययावत सुविधांबरोबर महामंडळांच्या उपहारगृहांमध्ये तृणधान्याचे खाद्यपदार्थ उपलब्ध करुन देणार आहे. पौष्टिक तृणधान्यांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा या…

Read more

राज्यात सतराशे बिबट्यांचे वास्तव्य Leopards in MH

राज्यात सतराशे बिबट्यांचे वास्तव्य Leopards in MH

वाघांची गणना करून जशी आकडेवारी जाहीर केली जाते, तशीच माहिती काही दिवसांपूर्वी बिबट्यांची गणना करून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने जाहीर केली. स्टेटस ऑफ लेपर्ड इन इंडिया Status of Leopard in India या अहवालातून बिबट्यांच्या संदर्भातील अनेक बाबी समोर आल्या. त्यानुसार आपल्या देशात १२ हजार ८५२ बिबटे…

Read more

सायबेरियातून कस्तुर पक्षी पुणे दौऱ्यावर Blue Rock Thrush

सायबेरियातून कस्तुर पक्षी पुणे दौऱ्यावर Blue Rock Thrush

थंडीची चाहूल लागली की बर्फात थ राहणारे विविध देशांतील पक्षी भारतात, अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वास्तव्याला येतात. हे पक्षी दर वर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून त्यांना आवडलेल्या तलाव, माळरान किंवा जंगलात येतात. पण, ते वाट कशी चुकत नाहीत, याचा अभ्यास जगभरातील संशोधक करीत आहेत. या पक्ष्यांचा…

Read more

माथेरानमध्ये आढळली १४० प्रकारची फुलपाखरे

माथेरानमध्ये आढळली १४० प्रकारची फुलपाखरे

महाबळेश्वर एवढेच लोकप्रिय ठरलेले माथेरानही निसर्गसौंदर्याने नटलेले ठिकाण आहे. तिथे झाडांमध्येही खूप विविधता असल्यामुळे तिथे राहणारे पक्षी आणि फुलपाखरांमध्येही खूप विविधता आहे. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी या संस्थेचे संशोधक गेल्या नऊ वर्षांपासून माथेरानमध्ये फुलपाखरांचा अभ्यास करत होते. या अभ्यासकांनी केलेल्या संशोधनाचा अहवाल त्यांनी आता लोकांसमोर…

Read more

देशभर साजरा होणार बिग बटरफ्लाय मंथ Big Butterfly Month

देशभर साजरा होणार बिग बटरफ्लाय मंथ Big Butterfly Month

मागील गेल्या दोन महिन्यांमध्ये व्याघ्र दिन, हत्ती दिन. सिंह दिन , देखील साजरा झाला.. याच धर्तीवर येत्या १५ ते २० सप्टेंबर दरम्यान भारतामध्ये बिग बटरफ्लाय मंथ Big Butterfly Month हा उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. फुलपाखरांना वाचविण्यासाठी देशातील पंधरा मोठ्या संस्था, फुलपाखरू अभ्यासक यासाठी एकत्र…

Read more

पांढरी चिप्पी ठरले राज्य कांदळवन वृक्ष Sonneratia alba : State Mangrove Tree

पांढरी चिप्पी ठरले राज्य कांदळवन वृक्ष Sonneratia alba : State Mangrove Tree

आंबा हा आपला राज्य वृक्ष, हरियाल हा राज्य पक्षी आणि शेकरू हा राज्य प्राणी होय. काही वर्षांपूर्वी निलवंत (ब्लू मॉरमॉन) या फुलपाखराला राज्याचे फुलपाखरू म्हणून जाहीर करण्यात आले होते. तसेच, काही दिवसांपूर्वी आपल्या राज्याच्या वनमंत्र्यांनी पांढरी चिप्पी (सोनोरेशिया अल्बा – Sonneratia alba) या वृक्षाला राज्य…

Read more

error: Content is protected !!