१ आणि २ मार्च, संध्याकाळी, सूर्यास्तानंतर पश्चिम आकाशात. शुक्र आणि गुरु हे दोन्ही ग्रह संध्याकाळी पश्चिमेकडील आकाशात दिसतील. पृथ्वीवरून हे दोन ग्रह एकमेकांच्या जवळ किंवा एकमेकांना स्पर्श करताना दिसतील. हे दोन ग्रह पश्चिम आकाशात तेजस्वी ताऱ्यांसारखे दिसतात आणि ते सहजपणे पाहिले जाऊ शकतात. पृथ्वीवरून दिसणार्या…
