Heritage वास्तूंची अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे स्वच्छता मोहिम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील ११ व तामिनाडूमधील १ असे एकूण १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ Unesco World Heritage Site यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र प्रशासनातर्फे प्रस्तावित केले गेले आहेत. या १२ किल्ल्यांवर युनेस्कोचे अधिकारी…
