निसर्गाबद्दल आकर्षण असलेली अनेक भन्नाट माणसं आपल्या राज्यात, देशात आणि विविध देशात मोलाचं काम करत आहेत. काहींनी पक्ष्यांवर अभ्यास केलाय, काहींनी वन्यप्राणी, वनस्पती तर काही ताई-दादांनी बुरशीवरही संशोधन केलंय. या अवलियांमुळेच आपल्याला निसर्गातील रहस्यांचं कोडं उलगडत आहे. अशा या वेगळ्याच क्षेत्रात काम केलेल्या व्यक्तींची माहिती…
