हवेची गुणवत्ता खालावली म्हणजे काय Air Quality Index AQI अझरबैजान येथील बाकू शहरामध्ये सध्या, संयुक्त राष्ट्रांच्या हवामानबदल तज्ज्ञांच्या अध्यक्षतेखाली जागतिक हवामान बदल परिषद सुरू आहे. जगभरातील तापमान वाढ, नैसर्गिक आपत्तींची वाढलेली संख्या, हवा प्रदूषणामुळे वातावरणात वाढलेली उष्णता आणि या सगळ्याचा माणसाच्या आरोग्यावर, जीवसृष्टी आणि निसर्गावर…
