फ्लेम ऑफ द फॉरेस्ट Flame of Forest, पॅरट ट्री Parrot Tree, पलाश Palash, पळस… अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा पळस वृक्ष सध्या रानावनात सगळ्यांचे लक्ष वेधून घेतोय. तांबड्या रंगाच्या फुलांनी बहरलेला पळस वृक्ष .. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्याना लाभलेला जणू एक दागिनाच. असंख्य दुर्मिळ वनस्पतींनी समृद्ध असलेल्या…
