देशभरातील सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश प्रशासनांतर्फे भारतातील सर्व ७५ रामसर स्थळांवर World Wetland Day जागतिक पाणथळ दिनानिमित्त २०० हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रत्येक ठिकाणी राष्ट्रध्वज फडकविण्यात आला तसेच कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना पाणथळ जागांच्या संरक्षणाची शपथ देण्यात आली. जागतिक पाणथळ दिनानिमित्त…
