विलोभनीय कडी असणारा ‘शनी’ ८ सप्टेंबरला पृथ्वीच्या जवळ आपल्या सूर्यमालेतील सर्वात सुंदर विलोभनीय कडी / रिंग असणारा शनी ग्रह हा ८ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या जवळ राहील. ८ सप्टेंबर रोजी शनी ग्रह अगदी सूर्यासमोर राहिल. या घटनेला खगोलशास्त्रात प्रतियूती Saturn Opposition असे म्हणतात. प्रतियूतीच्या आसपास पृथ्वी-शनी…
