दुर्गंध येणारं एक आकर्षक फूल Amorphophallus Titanum Australia पावसाचा जोर ओसरला की सह्याद्रीतील पठरावर फुलांचे ताटवे बहरतात. सोशल मीडियावर हौशी छायाचित्रकांकडून फोटो पोस्ट झाले की पर्यटकांची गर्दी वाढत जाते. ऑस्ट्रेलियातील जिलोंग शहरातही सध्या असच काही घडल आहे. जिलोंग या शहरातील वनस्पती उद्यानात दुर्मिळ टायटन अरूम,…
