वन्यजीव सप्ताह २०२४, पुणे वन विभाग आणि RESQ चॅरिटेबल ट्रस्टकडून “Urban Wildlife Patrol” मोहिमेची घोषणा वन्यजीव सप्ताह २०२४ च्या निमित्ताने, पुणे वन विभाग आणि RESQ चॅरिटेबल ट्रस्टने “अर्बन वाईल्डलाईफ पॅट्रोल” Urban Wildlife Patrol हा नागरिकी उपक्रम सुरु करण्याची घोषणा केली आहे. ह्या उपक्रमात पुणे आणि…
