युनेस्कोच्या १२ किल्ल्यांच्या मान्यतेत गिर्यारोहण महासंघाचा खारीचा वाटा UNESCO World Heritage Site युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ UNESCO World Heritage Site यादीमध्ये शिवकालीन १२ किल्ल्यांचा समावेश झाला आहे. ही बाब सर्व भारतीयांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. जुलै २०२४ मध्ये दिल्लीतील भारत मंडपम येथे ४६व्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज…
आसाममध्ये सापडली नवीन पाल… Cnemaspis Brahmaputra संशोधनापासून अनेक वर्षे दूर राहिलेल्या जंगलातील पालींच्या विश्वाचा आता मोठ्या प्रमाणात अभ्यास सुरू आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांचे अभ्यासकांमुळे दहा वर्षात अनेक नवीन पालींचा शोध लागला आहे. जैववैविध्याची श्रीमंती असलेल्या पश्चिम घाटाच्या जंगलातील नवनवीन पाली प्रकाशात येत असतानाच आता भारतीय आणि…
शिवरायांच्या किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज साइटचा मान? Maharashtra Forts in UNESCO World Heritage List छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या तज्ज्ञ समितीने शुक्रवारी रात्री जागतिक वारसा स्थळाचा सन्मान जाहीर केला. महाराष्ट्राला लाभलेल्या समृद्ध ऐतिहासिक वारसा स्थळाचा हा मोठा बहुमान ठरला आहे. छत्रपती शिवाजी…
देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य Aralam Wildlife Sanctuary भारतात वाघासाठी राखीव अभयारण्य आहेत. सिंहांसाठी संरक्षित केलेलं गीरचं जंगल आहे, कर्नाटक-तमिळनाडूमध्ये हत्तींसाठी राखीव जंगल आहेत, पण तुम्ही कधी फुलपाखरांसाठीही राखीव जंगल असू शकतं याचा विचार केलाय का.. केरळमधील राज्य वन्यजीव मंडळाने हा विचार करूनच कन्नूर जिल्ह्यातील अरालम…
साडे चारशे किलो मोरपिसांची तस्करी Illegally Traded Peacock Feather राष्ट्रीय पक्ष्याचा मान असल्याने विशेष संरक्षण असलेल्या मोराची तब्बल साडे चारशे किलो पिसांच्या तस्करीचा Illegally Traded Peacock Feather प्रकार शुक्रवारी पुण्यामध्ये उघडकीस आला. पुणे विभागाने योग्य वेळी छापा टाकून आऱोपींसह छोटा ट्रक भरून आणलेली मोरांची पिस…
अंधारबन नेचर ट्रेल बंद Andharban Nature Trail Closed पुणे जिल्हा आणि परिसरात पावसाचा जोर लक्षात घेता जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत. याचाच परिणाम म्हणून अंधारबन नेचर ट्रेल आणि ट्रेक Andharban Nature Trail करण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढत आहे व…