समुद्र किनाऱ्यांचे नैसर्गिक तटरक्षक शाळेच्या अभ्यासक्रमात कल्पवृक्ष म्हणून ओळख झालेले नारळाचे झाडाची व्याप्ती जगभरातील समुद्र किनयऱ्यांवर पसरलेली आहे. एवढेच काय तर समुद्र किनाऱ्याचे चित्र काढतानाही नारळाचे झाड किनाऱ्यावर नसेल तर चित्र पूर्ण होत नाही. आपल्या आहारातील महत्त्वाचे स्थान घेतलेल्या नारळ मूळचा कोणता हे माहिती आहे…
