अंधारबन, कुंडलिकाची बंदी उठवली Andharban Nature Trail Now Open पावसाळी पर्यटकांसाठी सर्वात लाडका जंगल ट्रेक अंधारबन Andharban Nature Trail आणि कुंडलिका व्हॅली Kundalika Valley येथील पर्यटन बंदी वन विभागाने उठवली आहे. त्यामुळे धुक्यात हरविणाऱ्या, खळाळणाऱ्या धबधब्यांमधून जाणाऱ्या पायवाटांमधून पर्यटकांना फिरण्याचा आनंद मिळणार आहे. मात्र, पर्यटकांच्या…
