पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरित हायड्रोजनवरील आंतरराष्ट्रीय परिषदेला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. 2nd International Conference on Green Hydrogen हरित हायड्रोजनमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. यासाठी जागतिक सहकार्य, तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी एकत्रित संशोधन आणि गुंतवणुक झाली पाहिजे. हरित हायड्रोजनच्या क्षेत्रातील आव्हाने तज्ञांनी एकत्र येऊन…
‘लास्ट माईल डिलिव्हरी’ क्षेत्रातील कंपन्यांनी विजेवर धावणाऱ्या वाहनांचा वापर करावा World EV Day 2024
‘लास्ट माईल डिलिव्हरी’ क्षेत्रातील कंपन्यांनी विजेवर धावणाऱ्या वाहनांचा वापर करावा वातावरणातील घातक प्रदूषकांचे उत्सर्जन आणि हवेचे प्रदूषण कमी व्हावे यासाठी ‘लास्ट माईल डिलिव्हरी’ क्षेत्रातील कंपन्यांनी विजेवर धावणाऱ्या वाहनांचा (इलेक्ट्रिक व्हेईकल – EV) वापर करण्याची गरज असल्याचे मत ९९ टक्के ग्राहकांनी मांडले आहे. मुंबई आणि पुणे…
गणेश पूजापत्री – परंपरा, पर्यावरण, प्रबोधन गणेशोत्सव, गौरी आगमनासाठी सजलेल्या फुलबाजारांमध्ये गणेशपत्रींच्या नावाखाली वनस्पतींची भेसळ आणि यात दुर्मिळ वनस्पतींची होणारी कत्तल रोखण्यासाठी बायोस्फिअर्स संस्थेच्या वतीने गणेश पुजापत्री Ganesh Pooja Patri साक्षरता अभियान सुरू केले आहे. या महत्त्वाच्या उपक्रमामध्ये लोकसहभाग खूप गरजेचा आहे अशी अपेक्षा बायोस्फिअर्सचे प्रमुख डॉ सचिन पुणेकर…
या कारणांमुळे दूर्वा मिळणे झाले दुर्लभ भारतीय परंपरा, धार्मिक उपक्रमांमध्ये निसर्गातील प्रत्येक घटकाला महत्त्व देण्यात आले आहेत. जसे वाघ, सिंह, मोर, गरूड वेगवेगळ्या देवतांची वाहने म्हणून आपण ओळखतो, तशा काही वनस्पतीही सणांशी जोडलेल्या आहेत. यातून निसर्ग संवर्धनाचा संदेश आणि त्यांचे औषधी महत्त्व घराघरात पोहोचविण्याचा आपल्या…
चपला बुटांमुळे दररोज तब्बल ४५००० किलो कचरा फूटवेअर इंडस्ट्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तरप्रदेशमधील आग्रा शहरामध्ये सध्या एक समस्या दिवसेंदिवस गंभीर होते आहे. एकीकडे शहराच्या वेगवेगळ्या भागात लघू, मध्यम आणि मोठ्या व्यापाचे चपला,बूटांचे कारखाने उभे राहत असताना, त्यातून तयार होणारा टाकाऊ कचरा आग्रा महानगरपालिकेसाठी प्रश्नचिन्ह होऊन बसला…
महाराष्ट्र पक्षिमित्र पुरस्कारांसाठी प्रस्ताव आमंत्रित पक्षी संवर्धन, जनजागृती या क्षेत्रात सातत्याने केलेल्या कामाबद्दल तसेच पक्षी विषयक संशोधन, संवर्धन, जनजागृती, पक्षी उपचार, पक्षी सेवा व सुश्रुषा या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती आणि संस्थांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे प्रस्ताव मागविण्यात आले…