वाघांची गणना करून जशी आकडेवारी जाहीर केली जाते, तशीच माहिती काही दिवसांपूर्वी बिबट्यांची गणना करून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने जाहीर केली. स्टेटस ऑफ लेपर्ड इन इंडिया Status of Leopard in India या अहवालातून बिबट्यांच्या संदर्भातील अनेक बाबी समोर आल्या. त्यानुसार आपल्या देशात १२ हजार ८५२ बिबटे…
थंडीची चाहूल लागली की बर्फात थ राहणारे विविध देशांतील पक्षी भारतात, अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वास्तव्याला येतात. हे पक्षी दर वर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून त्यांना आवडलेल्या तलाव, माळरान किंवा जंगलात येतात. पण, ते वाट कशी चुकत नाहीत, याचा अभ्यास जगभरातील संशोधक करीत आहेत. या पक्ष्यांचा…
महाबळेश्वर एवढेच लोकप्रिय ठरलेले माथेरानही निसर्गसौंदर्याने नटलेले ठिकाण आहे. तिथे झाडांमध्येही खूप विविधता असल्यामुळे तिथे राहणारे पक्षी आणि फुलपाखरांमध्येही खूप विविधता आहे. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी या संस्थेचे संशोधक गेल्या नऊ वर्षांपासून माथेरानमध्ये फुलपाखरांचा अभ्यास करत होते. या अभ्यासकांनी केलेल्या संशोधनाचा अहवाल त्यांनी आता लोकांसमोर…
भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ तर मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे. कमळ हे राष्ट्रीय फुल तर वड हे राष्ट्रीय झाड.. याच धर्तीवर लवकरच राष्ट्रीय फुलपाखरु देखील ठरणार आहे. यासाठी देशभरातील फुलपाखरु अभ्यासक एकत्र आले आहेत. आपल्याला जे आवडते त्याचे नाव ठरवण्यापेक्षा लोकांना जे आवडेल ते फुलपाखरु…
मागील गेल्या दोन महिन्यांमध्ये व्याघ्र दिन, हत्ती दिन. सिंह दिन , देखील साजरा झाला.. याच धर्तीवर येत्या १५ ते २० सप्टेंबर दरम्यान भारतामध्ये बिग बटरफ्लाय मंथ Big Butterfly Month हा उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. फुलपाखरांना वाचविण्यासाठी देशातील पंधरा मोठ्या संस्था, फुलपाखरू अभ्यासक यासाठी एकत्र…
आंबा हा आपला राज्य वृक्ष, हरियाल हा राज्य पक्षी आणि शेकरू हा राज्य प्राणी होय. काही वर्षांपूर्वी निलवंत (ब्लू मॉरमॉन) या फुलपाखराला राज्याचे फुलपाखरू म्हणून जाहीर करण्यात आले होते. तसेच, काही दिवसांपूर्वी आपल्या राज्याच्या वनमंत्र्यांनी पांढरी चिप्पी (सोनोरेशिया अल्बा – Sonneratia alba) या वृक्षाला राज्य…