बेकायदा शिकार आणि कातडेविक्रीमुळे देशातील वाघांची संख्या घटत असल्याचे आपण नेहमीच वाचत आलो आहोत. जगभरात जशी वाघांच्या कातडीला आणि इतर अवयवांना मागणी आहे, तशीच मागणी खवले मांजरांनाही आहे. तस्करीमुळे संकटात सापडलेल्या खवले मांजरांना वाचविण्यासाठी फेब्रुवारी महिन्यातील तिसरा शनिवार जागतिक खवले मांजर दिवस World Pangolin Day…
