पोहोणारे उंट सापडले संकटात Kharai Camel Facing Challenges जगामध्ये फक्त गुजरातमध्ये आढळणारी, कच्छच्या खारट वाळवंटी प्रदेशात राहणारी खराई ही उंटाची एक दुर्मिळ जात. उत्तम जलतरणपटू ही त्यांची मुख्य ओळख. उंट हे वाळंवटामध्ये राहतात, हे सर्वज्ञात असले तरी खराई उंट या पेक्षा वेगळे आहेत. कच्छच्या वाळवंटाच्या…
गुजरातमध्येही आता चित्ता येणार Cheetah in Banni Grassland Gujarat मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्क पाठपोठ लवकर सिंहांचे राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरातमध्येही चित्ते येणार आहेत. कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांनी आता रुळले असल्याने पर्यावरण आणि वनमंत्रालयाने मध्यप्रदेशमधील गांधीनगर अभयारण्य आणि गुजरातमधील बन्नी ग्रासलँड Banni Grassland या अभयारण्यांमध्ये…
युनेस्कोच्या १२ किल्ल्यांच्या मान्यतेत गिर्यारोहण महासंघाचा खारीचा वाटा UNESCO World Heritage Site युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ UNESCO World Heritage Site यादीमध्ये शिवकालीन १२ किल्ल्यांचा समावेश झाला आहे. ही बाब सर्व भारतीयांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. जुलै २०२४ मध्ये दिल्लीतील भारत मंडपम येथे ४६व्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज…
आसाममध्ये सापडली नवीन पाल… Cnemaspis Brahmaputra संशोधनापासून अनेक वर्षे दूर राहिलेल्या जंगलातील पालींच्या विश्वाचा आता मोठ्या प्रमाणात अभ्यास सुरू आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांचे अभ्यासकांमुळे दहा वर्षात अनेक नवीन पालींचा शोध लागला आहे. जैववैविध्याची श्रीमंती असलेल्या पश्चिम घाटाच्या जंगलातील नवनवीन पाली प्रकाशात येत असतानाच आता भारतीय आणि…
शिवरायांच्या किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज साइटचा मान? Maharashtra Forts in UNESCO World Heritage List छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या तज्ज्ञ समितीने शुक्रवारी रात्री जागतिक वारसा स्थळाचा सन्मान जाहीर केला. महाराष्ट्राला लाभलेल्या समृद्ध ऐतिहासिक वारसा स्थळाचा हा मोठा बहुमान ठरला आहे. छत्रपती शिवाजी…
देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य Aralam Wildlife Sanctuary भारतात वाघासाठी राखीव अभयारण्य आहेत. सिंहांसाठी संरक्षित केलेलं गीरचं जंगल आहे, कर्नाटक-तमिळनाडूमध्ये हत्तींसाठी राखीव जंगल आहेत, पण तुम्ही कधी फुलपाखरांसाठीही राखीव जंगल असू शकतं याचा विचार केलाय का.. केरळमधील राज्य वन्यजीव मंडळाने हा विचार करूनच कन्नूर जिल्ह्यातील अरालम…