NisargaRanga Wildlife Week Quiz निसर्गरंग वन्यजीव सप्ताह प्रश्नमंजूषा
निसर्गरंग वन्यजीव सप्ताह प्रश्नमंजूषा NisargaRanga Wildlife Week Quiz

Wildlife Week – NisargaRanga Quiz

आपल्या भारतात, महाराष्ट्रात वेगवेगळ्या राज्यात आढळणाऱ्या वन्यजीवांबद्दल जनजागृती करण्याच्या हेतूने दरवर्षी १ ते ७ ऑक्टोबर हा कालावधी वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या निमित्त वन विभाग, वन्यप्री संस्थांतर्फे भरपूर कार्यक्रम आजोजित केले जातात. निसर्गरंग देखील या वर्षी या उपक्रमांचा एक भाग झाले आहे.

वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने आम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी एक खास प्रश्नमंजूषा तयार केली आहे. यामध्ये जंगलात आढळणाऱ्या वेगवेगळ्या वनस्पती, फुले, पक्षी, प्राण्यांबद्दलचे प्रश्न विचारले आहेत. ही प्रश्नमंजूषा तीन फेऱ्यांमध्ये आहे. पहिली फेरी संपवल्यानंतर दुसरी आणि तिसऱ्या फेरीमध्ये प्रश्नांची काठीण्य पातळी वाढत जाणार आहे. प्रत्येक फेरीत सगळ्या प्रश्नांची उत्तरे बरोबर देणाऱ्या निसर्गप्रेमींना आम्ही प्रशस्तिपत्रक देणार आहोत.

गुगलच्या मदतीशिवाय तुम्ही सगळे प्रामाणिकपणेही प्रश्नमंजूषा सोडवणार आहात, याची आम्हाला खात्री आहे.

चला तर बघू या तर प्रयत्न करून आपण किती प्रश्नांची उत्तरे बरोबर देऊ शकतो.

निसर्गरंग वन्यजीव सप्ताह प्रश्नमंजूषा – प्राथमिक फेरी : https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc2PtQNpJfN0ZAzrxzAJq6v5951AQadwKUZ-W88xrU_XIO5xA/viewform?usp=sf_link

निसर्गरंग वन्यजीव सप्ताह प्रश्नमंजूषा – द्वितीय फेरी: https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScL-kk59ZPxlD4HRKshJO-zoRiVGHup4nUqf8gz8r4TMy5Ihw/viewform?usp=sf_link

निसर्गरंग वन्यजीव सप्ताह प्रश्नमंजूषा – तृतीय फेरी: https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe7ELvm2ByML-XEW0Yr5hx0jZuc5rhlw4vaEzeWyat_2mop2w/viewform?usp=sf_link

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!