नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला आलेल्या प्रतिसादाला अनुसरून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आलेल्या नामिबियाच्या चित्त्यांचे नव्याने नामकरण करण्यात आले आहे. ANI नी दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सप्टेंबर 2022 रोजी मन की बात मध्ये नागरिकांना नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून…
