तु ही रे गाण्याच्या वेळी मलाही जळवा चावल्या होत्या.. अभिनेत्री मनीषा कोईरालाने सांगितलाय तिचा अनुभव.. पावसाळा सुरू की सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये , घनदाट जंगलात जळवांचा Leeches हंगाम सुरू होतो. जळवांचे किस्से यावर एखादे पुस्तक होईल एवढे अनुभव गिर्यारोहक, भटकंतीप्रेमींकडे असतात. काही दिवसांपूर्वी ओटू इंडिया या वेबसाइटवर…
