भरडधान्य हे गरिबांचे धान्य असा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असल्याने त्याकडे हवे त्या प्रमाणात लक्ष दिले गेले नाही. भविष्यात साथीच्या रोगांचा सामना करण्यासाठी सक्षम होण्यासाठी भरडधान्यच Millets आपले तारणहार होऊ शकते. त्यामुळे भरडधान्य आपल्या अन्नसाखळीचा अविभाज्य भाग बनणे गरजेचे आहे, असे मत बायफ या स्वयंसेवी संस्थेचे…
