गिरिमित्र जीवनगौरव पुरस्कार Girimitra Lifetime Achievement Award २२ वे गिरीमित्र संमेलन दिनांक १२ व १३ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात गिर्यारोहण क्षेत्रातील योगदानाबद्दल दिले जाणारे पुरस्कार Girimitra Puraskar जाहीर करण्यात आले आहेत. गिरिमित्र जीवनगौरव पुरस्काराचे ज्येष्ठ…
