महाधनेश म्हणजेच Great Hornbill सह्याद्रीच्या जंगलात आढळणारा कोकणाशी नाळ जोडला गेलेला, देवराया, जंगलं आणि क्वचित मानवी वस्तीजवळ आढळणारा देखणा पक्षी. त्यांच्या पंखांचा होणारा मोठा आवाज आणि दूरवरून ऐकू येणारी यांची साद यामुळे सर्वांच्याच परिचयाचा. भेळा, शेवर, आंबा, सातविण अशा झाडांच्या ढोल्या निवडून त्यात आपल्या पिल्लांना…
