कोंबड्यांवर ताव मारण्यासाठी खुराड्यात गेला अन् तो अडकला.. वन विभागाने केली बिबट्याची सुटका जुन्नरमधील ढोलवाड गावातील एका कोंबड्यांच्या खुराड्यात (पोल्ट्री फार्ममध्ये) मध्ये अडकलेल्या बिबट्या Leopard मादीची जुन्नर वन विभागाचे अधिकारी आणि वाइल्डलाइफ एसओएस Wildlife SOS संस्थेने सुटका Rescue केली. पकडलेली मादी चार वर्षांची आहे. ढोलवाड…
