महाराष्ट्रात बिबट्या आणि माणूस तर गुजरातमध्ये मगर आणि माणसांमध्ये संघर्ष…Crocodile Rescue Gujarat कोकणातील नद्यांची पातळी वाढली की रस्त्यावर, शेतात अगदी घराच्या ओसरीत मगर दिसते आणि काही तासातच तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. रस्त्यावर चालणारी मगर बघून लोकांना आश्चर्य वाटते. पण गुजरातमधील नागरिकांसाठी हे नित्याचे…
