गणेश पूजापत्री – परंपरा, पर्यावरण, प्रबोधन गणेशोत्सव, गौरी आगमनासाठी सजलेल्या फुलबाजारांमध्ये गणेशपत्रींच्या नावाखाली वनस्पतींची भेसळ आणि यात दुर्मिळ वनस्पतींची होणारी कत्तल रोखण्यासाठी बायोस्फिअर्स संस्थेच्या वतीने गणेश पुजापत्री Ganesh Pooja Patri साक्षरता अभियान सुरू केले आहे. या महत्त्वाच्या उपक्रमामध्ये लोकसहभाग खूप गरजेचा आहे अशी अपेक्षा बायोस्फिअर्सचे प्रमुख डॉ सचिन पुणेकर…
