आघाडीचा बहुराष्ट्रीय समूह भारत फोर्ज लिमिटेडने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करून पर्यावरण संवर्धनासाठी आपल्या वचनबद्धतेची पुष्टी केली. हा कार्यक्रम पुणे कॅन्टोन्मेंट गार्डन येथे पार पडला. यावेळी Bharat Forge Limited च्या वित्त विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष केदार दीक्षित आणि सीएसआर विभाग प्रमुख डॉ. लीना देशपांडे…
