Name : Tejaswi Singh RajputSTD: 9th
कोकण म्हटलं की समुद्रकिनारा, नारळ-काजू आणि आंब्याच्या बागा असं वर्णन सगळेच करतात. या निसर्गरम्य कोकणात अजून एक सुंदर ठिकाण लपलेलं आहे, ते म्हणजे फणसाड. अनेकांना त्या परिसरात फिरूनही हे ठिकाण माहीत नाही. फणसाड म्हटले की फणसाशी निगडित एखादे गाव अथवा फणसाची बाग असे तुमचे मत…
दिसायला जरा विचित्र असला तरी तरस या प्राण्याला जंगलातला सर्वात महत्वाचा प्राणी मानले जाते, याचं कारण तुम्हाला माहिती आहे का ? निसर्ग निर्माण केलेला प्रत्येक जीव म्हणजे अद् भूत चमत्कार आहे. मनुष्य वस्तीत होणारा कचरा साफ करण्यासाठी आपल्याला स्वतंत्र माणसं नेमावी लागतात. तंत्रज्ञानही आता विकसित करावे लागले…
निसर्गाने निर्माण केलेल्या आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणजे ऑक्टोपस हा प्राणी. कारण या प्राण्याला निसर्गाने एक दोन नाही तर तीन हृदय दिली आहेत. त्यामुळे माणसाला नेहमीच या प्राण्याचा हेवा वाटत आला आहे. जपान, चीन, इटलीमध्ये लोक या प्राण्याला चवचीवने खातात हे देखील खरयं. ऑक्टोपस हा प्राणी…
बागेत, गॅलरीच्या कुंडीत फुलणारे ब्रह्मकमळ सर्वांनाच खूप आवडते. पावसाळा सुरु झाला की या झाडाला फुले यालला सुरुवात होते. फुल रात्री बाराच्या दरम्यान संपूर्ण फुलते, त्यामुळे लोक त्याची पूजा करतात. काही घरांमध्ये तर एकावेळी शंभर दीडशे फुलेही येतात. अशा वेळी सोसायटीतील लोकं फुल बघायला रांगा लावतात,…
Name : Swara CSchool: Bal Shikshan MandirSTD: 4th