“व्हेल माशाची उलटी” हा सध्याचा चर्चेतला विषय आहे. आणि विशेष म्हणजे “उलटी” या गोष्टीची तस्करी होत आहे आणि ती पण खूप मोठ्या प्रमाणात. गेल्या काही महिन्यात या तस्करीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. नुकत्याच मालवण मध्ये झालेल्या कारवाईत थोडीथोडकी नाही तर तब्बल १८ कोटी किमतीची…
