कारवी : रानफुलांमधील अत्यंत देखणी वनस्पती सह्याद्रीत वाढणाऱ्या रानफुलांमधील एक अत्यंत देखणी वनस्पती आहे कारवी. सह्याद्रीत सर्वत्र व्यापून राहिलेल्या कारवीच्या प्रजाती (गटामध्ये) मध्ये कारवी Carvia Callosa, माळकारवी, वायटी, टोपली कारवी, सुपुष्पा अशा अनेक वनस्पतीचा समोवश होतो. या सर्व गटातील वनस्पतीचं वेगळेपण म्हणजे त्यांना दरवर्षी फुलं…
