जागतिक वन्यजीव दिन World Wildlife Day
जागतिक वन्यजीव दिन World Wildlife Day

निसर्गातील प्रत्येक घटकांशी आपले ऋणानुबंध जोडलेले असतात. रोजच्या बोलण्यात, गप्पांमध्ये प्राणी पक्ष्यांची उदाहरणे सहजासहजी दिली जातात.

आता आपल्या म्हणीच बघा ना.. कितीतरी म्हणी या प्राणी-पक्ष्यांच्या वागण्याशी जोडलेल्या आहेत. चला, तर मग आज जागतिक वन्यजीव दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊ या प्राणी पक्ष्यांच्या म्हणी…

या व्यतिरिक्त प्राणी-पक्ष्यांच्या काही वेगळ्या म्हणी, वाक्प्रचार तुम्हाला माहिती असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.. आपण सगळ्याची यादी तयार करू या…

माळढोक वाचविण्यासाठी वन विभागाचे विशेष प्रयत्न

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!