मुलांमधून पुढे यावी चळवळ - निसर्ग रंग

मुलांमधून पुढे यावी चळवळ

लहानपणी झालेल्या संस्कारांच्या शिदोरीवरच आपण जगण्याची मूल्ये निवडतो. मग, पर्यावरण रक्षणाचे बीज मुलांमध्ये लहानपणी रुजवले गेले, तर मोठेपणी ते निसर्ग, पर्यावरणाबद्दल अधिक जबाबदारीने विचार करतील. त्यांच्यातील कुतूहल वाढीस लागले, तर हीच मुले भविष्यात याच क्षेत्राला करिअऱ म्हणून निवडतील. काही मुले पर्यावरणाचे प्रसारकही होतील. मुलांमधून निसर्ग संवर्धनाची चळवळ पुढे यावी, असं आम्हाला वाटतं.

error: Content is protected !!