मराठी भाषेतच का? - निसर्ग रंग

मराठी भाषेतच का?

व्यावहारिक भाषा कोणतीही असली, तर प्रत्येकाला आपल्या मातृभाषेविषयी प्रचंड आदर असतो. आज इंटरनेटवर विश्वात पर्यावरण आणि विज्ञानाविषयी प्रचंड माहिती उपलब्ध आहे, पण ती बरीचशी शास्त्रीय आणि तांत्रिक भाषेत लिहिलेली आढळते. कोणत्याही विषयाबद्दल कुतूहल, जिज्ञासा वाढवायची असेल, तर तो विषय सहज सोप्या आणि ओघवत्या शब्दात,  भाषेत मांडला पाहिजे… हाच निकष घेऊन आम्ही पर्यावरण हा विषय आपल्या मातृभाषेत अर्थातच मराठीत मांडण्याचा निर्णय घेतला आहे.

error: Content is protected !!