व्यावहारिक भाषा कोणतीही असली, तर प्रत्येकाला आपल्या मातृभाषेविषयी प्रचंड आदर असतो. आज इंटरनेटवर विश्वात पर्यावरण आणि विज्ञानाविषयी प्रचंड माहिती उपलब्ध आहे, पण ती बरीचशी शास्त्रीय आणि तांत्रिक भाषेत लिहिलेली आढळते. कोणत्याही विषयाबद्दल कुतूहल, जिज्ञासा वाढवायची असेल, तर तो विषय सहज सोप्या आणि ओघवत्या शब्दात, भाषेत मांडला…
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adcing elit Lorem ipsum dolor sit amet, consectetur adip iscing elit psum dolor sit amet. Aenean consectetur fringilla mi in mollis. Etiam eleifend sollicitudin dignissim.
00
निसर्गरंग हे व्यासपीठ खरे तर निसर्गाप्रती कुतूहल असलेल्या प्रत्येकासाठी खुले आहे. पण आम्ही प्प्रामुख्याने वय वर्षे ९ ते १३ (इयत्ता चौथी ते सातवी) या वयोगटातील मुलांना केंद्रस्थानी ठेवले आहे. साधारणपणे इय़त्ता चौथीपासून पुढे मुलांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण होण्यास सुरुवात होते. त्यांना पडणाऱया प्रश्नांची उत्तरे…
00
मुलांना केवळ वाचक बनविण्याचा आमचा उद्देश नाही. त्यांनीही त्यांच्या घराजवळ दिसणारी झाडे, फुले, फुलपाखरांचे फोटो काढावेत, एखाद्या घरट्याचे निरीक्षण करावे, त्याबद्दलचे अनुभव लिहावेत, असं आम्हाला वाटतं. आपल्या परिचयात अशी अनेक मुलं आहेत, पण त्यांना ही निरीक्षण कोणाला द्यावीत, फोटो कोणाकडे शेअर करावेत, हे माहिती नसते. मुलांच्या निसर्ग वाचनाच्या उपजत सवयीला निसर्गरंगच्या माध्यमातून निश्चितच…