मांसाहारी वनस्पतीचं विश्व Nepenthes Pitcher Plant निसर्ग म्हणजे अजूनही न उलगडलेले गूढ आणि गमतीचा खजिनाच आहे. याच निसर्गात कीटक खाणाऱ्या मांसाहारी वनस्पतीही बघायला मिळतात. यातील ‘नेपेंथस’ Nepenthes या कीटकभक्षी वनस्पतीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. स्थानिक इंग्रजीत याला पिचर प्लांट Pitcher Plant म्हणजे पाणी भरलेल्या…
